धुमाकूळ घालायला येत आहे नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एका चार्जमध्ये धावणार 200 किमी
iVOOMi Energy ने त्यांच्या आगामी JeetX इलेक्ट्रिक स्कूटरवरून पडदा हटवला आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर 99,999 रुपये (एक्स-शोरूम) च्या किमतीत लॉन्च केली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर ही एक हाय स्पीड स्कूटर आहे आणि ती JeetX आणि JeetX180 या दोन प्रकारांमध्ये सादर केली जाईल. त्याच्या Jeet X180 ची किंमत 1.4 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल. ई-स्कूटर ड्युअल डिटेचेबल … Read more