LIC Scheme : दरमहाच्या छोट्या गुंतवणुकीतून व्हाल लखपती, आजच गुंतवा ‘या’ खास योजनेत पैसे
LIC Scheme : देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी LIC ही सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना चालवत आहे. LIC मधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. त्यामुळे देशातील कोट्यवधी लोक एलआयसीच्या योजनेत गुंतवणूक करू इच्छितात. LIC आपल्या ग्राहकांसाठी अनेक पॉलिसी चालवते. त्यापैकी एक म्हणजे जीवन आनंद पॉलिसी होय. समजा जर तुम्ही एलआयसीच्या कोणत्या योजनेत गुंतवणूक करू … Read more