LIC Policy : आता LIC च्या पॉलिसीचा होणार दुप्पट फायदा! मिळेल बंपर परतावा
LIC Policy : भारतीय आयुर्विमा निगम म्हणजेच LIC प्रत्येक वयोगटासाठी विमा योजना ऑफर करत असते. अशीच एक योजना एलआयसीने लाँच केली आहे. जीवन किरण पॉलिसी असे या विमा योजनेचे नाव आहे. समजा या योजनेच्या मुदतीदरम्यान विमाधारकाचा अकाली मृत्यू झाला तर ही योजना कुटुंबाला आर्थिक मदत पुरवते. इतकेच नाही तर तुम्ही एका वयापर्यंत जिवंत राहिला तर … Read more