Jeevan Mangal Policy: ‘ही’ पॉलिसी देते तुम्हाला हजारो रुपयांची विमा रक्कम ; जाणून घ्या कसा होणार फायदा
Jeevan Mangal Policy: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आज LIC कडे एकापेक्षा एक पॉलिसी आहेत जे ग्राहकांना भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करण्याची संधी देते तसेच जोखीम कवचही देतात. या लेखात आम्ही देखील तुम्हाला LIC च्या एका भन्नाट पॉलिसीबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्हाला हजारो रुपयांची विमा रक्कम देते. चला मग जाणून घ्या या पॉलिसीबद्दल संपूर्ण माहिती. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि … Read more