Cow Farming Tips : जर्सी गाय पालन शेतकऱ्यांना बनवणार लखपती! जर्सी गाय दुधासाठी आहे अव्वल, जाणून घ्या जर्सी गायची किंमत आणि विशेषता
Cow Farming Tips : दुग्धव्यवसायात (Dairy Farming) जास्त दूध देणाऱ्या जातींना जास्त मागणी आहे. पशुपालक (Livestock Farmer) देखील जास्त दूध देणाऱ्या जातींना निवडण्यास प्राधान्य देतात. अधिक दूध उत्पादन मिळावे या अनुषंगाने पशुपालक शेतकरी बांधव (Farmer) संकरित किंवा विदेशी जाती निवडण्यास प्राधान्य देतात. परदेशी जातींपैकी जर्सी गाय (Jersey Cow Rearing) ही आपल्या देशात सर्वाधिक पाळली जाते. … Read more