Tata nexon ev jet edition : टाटा लॉन्च करणार एका चार्जवर 400KM धावणारी नवीन इलेक्ट्रिक कार, किंमत असेल एवढी…
Tata nexon ev jet edition: Tata Motors ने अलीकडेच त्यांच्या SUV कारची जेट एडिशन लाँच (launch) केली आहे. कंपनीने आधी Nexon, Harrier आणि Safari ची जेट एडिशन सादर केली आणि आता कंपनीने Tata Nexon EV चे जेट एडिशन (Jet Edition) आणले आहे. ही आवृत्ती Nexon EV Prime आणि Nexon EV Max या दोन्ही मॉडेल्ससाठी आणली … Read more