Jhalak Dikhhla Jaa 10: बाबो .. तब्बूने अचानक ठेवला मनीष पॉलच्या मानेवर चाकू ! भीतीने माधुरीला फुटला घाम ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Jhalak Dikhhla Jaa 10: टीव्ही शो झलक दिखला जा सीझन 10 आता स्पर्धकांसाठी अधिक कठीण होत आहे.  या आठवड्यात सर्व स्पर्धकांना 90 च्या दशकातील गाण्यांवर डान्स करावा लागणार आहे. तर मागच्या आठवड्यात या शो मध्ये सर्व स्पर्धकांचे स्टार्सचे कोरिओग्राफर बदलण्यात आले होते. आम्ही तुम्हाला सांगतो या आठवड्यात बॉलीवूड स्टार अजय देवगण आणि तब्बू त्यांच्या दृश्यम’ … Read more