जिओची खास ऑफर, एका रिचार्जमध्ये दोन वर्षांसाठी अमर्यादित कॉल आणि डेटाही !
Jio Recharge Plan : जिओच्या पोर्टफोलिओमध्ये एक जबरदस्त योजना आहे. वापरकर्त्यांना दोन वर्षांची वैधता असलेली योजना मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला Jio फोन देखील मिळेल. या प्लॅनच्या किंमती आणि फायद्यांचे तपशील जाणून घेऊ या. जिओ आपल्या ग्राहकांना अनेक योजना ऑफर करते. जिओप्रमाणेच इतर टेलिकॉम कंपन्याही अनेक योजना ऑफर करतात. पण जिओचा प्लान दोन वर्षांच्या वैधतेसह येतो. … Read more