Reliance Jio : तुमच्या पण फोनचा डेटा लवकर संपतो?, मग बघा जिओचा “हा” भन्नाट प्लान
Reliance Jio : रिलायन्स जिओने आपल्या 5G सेवेची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने Jio AirFiber देखील सादर केले आहे, ज्याद्वारे सुपरफास्ट इंटरनेट सेवा वायरशिवाय उपलब्ध असेल. 4G सेवा सुरू झाल्यानंतर युजर्सनी अधिक डेटा वापरण्यास सुरुवात केली आहे. स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, आयओटी उपकरणे आदींमुळे सर्वसामान्य वापरकर्त्याचा इंटरनेट वापर वाढला आहे. Reliance Jio चे 1GB, 1.5GB, 2GB, … Read more