Jio 7th Anniversary : कंपनीकडून ग्राहकांना मोठी भेट! ‘या’ प्लॅनमध्ये मिळेल फ्री डेटासह हजारो फायदे, त्वरित घ्या लाभ

Jio 7th Anniversary

Jio 7th Anniversary : जर तुम्ही देशातील दिग्ग्ज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आता एक सुवर्णसंधी आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना आतापर्यंतची सर्वात मोठी भेट दिली आहे. ज्यात तुम्हाला फ्री डेटासह हजारो फायदे मिळतील. कंपनी आपला वर्धापन दिन साजरा करत असून या निमित्ताने ग्राहकांना अनेक ऑफर्स मिळतील. तुम्हाला 21GB अतिरिक्त डेटासह मोफत Macdonald … Read more