Reliance Jio : रिलायन्स जिओने आणली मालामाल ऑफर..! “या” वापरकर्त्यांना मिळणार लखपती बनण्याची संधी
Reliance Jio : रिलायन्स जिओ 6 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2022 दरम्यान त्यांच्या प्लॅनसह रिचार्ज करणार्या ग्राहकांना दररोज 10 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस देत आहे. जिओला ६ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी कंपनीने ही ऑफर आणली आहे. ऑफर कालावधी दरम्यान 299 रुपये किंवा त्याहून अधिक प्रीपेड प्लॅनसह रिचार्ज करणारे ग्राहक रिवॉर्ड जिंकण्यास पात्र असतील. जिओने … Read more