Reliance Jio : दररोज 2GB डेटासह जिओचे भन्नाट रिचार्ज प्लान्स, बघा फायदे…
Reliance Jio : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा जास्त प्लॅन ऑफर करते. ग्राहक त्यांच्या बजेटनुसार विविध प्रकारचे रिचार्ज करू शकतात, त्यामुळे कंपनी प्रत्येक श्रेणीसाठी योजना ऑफर करते. आता ओटीटीचा ट्रेंड खूप वाढला आहे आणि त्यामुळेच डेटाचा वापरही वाढत आहे. कंपनी दररोज डेटाच्या वापरानुसार प्लॅन ऑफर करते. YouTube किंवा OTT वर वेळ घालवण्यासाठी, वापरकर्त्यांना दररोज किमान … Read more