Jio Best Plans : करा 200 रुपयांचा रिचार्ज, मिळवा फ्री OTT ॲप्ससह अनेक सुविधा
Jio Best Plans : सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्ज महाग केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना चांगला फटका बसत आहे. तरीही कंपन्या काही स्वस्त रिचार्ज लाँच करते याचा फायदा ग्राहकांना मिळतो. असेच काही प्लॅन रिलायन्स जिओने लाँच केले आहेत यामध्ये ग्राहकांना मोफत OTT ॲप्ससह अनेक सुविधा मिळत आहेत, हे प्लॅन कोणते आहेत पाहुयात यादी. 1. 119 रुपयांचा … Read more