Jio Offer । जिओची मोठी ऑफर, फोन रिचार्ज करा आणि मोफत स्मार्टफोन मिळवा !
अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Jio Bigest Offer : Jio Offer ।टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने पुन्हा एकदा मोठा धमाका केला आहे. रिलायन्स जिओ आता आपल्या ग्राहकांना मोफत स्मार्टफोन देत आहे. मात्र, या फोनसाठी ग्राहकांना 1999 रुपयांचा पहिला रिचार्ज करावा लागेल. यामध्ये यूजर्सना कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड फ्री व्हॉईस कॉलिंग सुविधा दिली जात आहे. … Read more