Jio Coin बद्दल मोठा खुलासा ! एका क्वाईनची किंमत किती असणार आणि तुम्हाला कसा होणार फायदा?
Jio Coin : रिलायन्स जिओने दूरसंचार आणि डिजिटल सेवा क्षेत्रात मोठी क्रांती घडवली आहे, आणि आता कंपनीने Jio Coin नावाच्या नव्या डिजिटल चलनासह मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. सध्या, जिओ क्वाईन हा एक ‘हॉट टॉपिक’ बनला असून, युजर्सना याबद्दल अनेक प्रश्न पडले आहेत – जिओ क्वाईनची किंमत किती असेल? मोफत Jio Coin कसे मिळवता येईल? आणि … Read more