Reliance Jio : जिओचा भन्नाट प्लान! फक्त 900 रुपयांमध्ये एका वर्षासाठी डेटा आणि कॉलिंगसह मिळतायेत अनेक फायदे
Reliance Jio : जिओ अनेकदा आपल्या यूजर्ससाठी नवनवीन प्लान आणत असते. आता कंपनीने आणखी एक नवीन प्लॅन आणला आहे. या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह अनेक सुविधा मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्वस्त जिओ प्लानबद्दल सांगणार आहोत. कारण ते तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाची ऑफर अगदी किमी किमतीत देते. जिओ फोन ऑल-इन-वन प्लॅनची … Read more