Jio Recharge : जियोने दिला अनेकांना धक्का ! केली ‘ही’ सर्व्हिस बंद ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Jio Recharge : देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी जियोने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. ग्राहकांना उपयुक्त ठरणारी एक जबरदस्त सर्व्हिस बंद केली आहे. ही सर्व्हिस बंद केल्यानंतर आता ग्राहकांना डेटा लोन मिळणार नाही. मात्र कंपनीने ही सेवा कायमची बंद केली आहे किंवा फक्त काही दिवसांसाठी बंद केली आहे याची अद्याप माहिती समोर आली आहे. आम्ही … Read more