जिओ फायनान्शिअलच्या शेअरबद्दल महत्वाची अपडेट ! शेअर लवकरच ₹300 च्या वर…
Jio Financial Share Market News : मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडने डिसेंबर 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले असून, कंपनीने या तिमाहीत 295 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत नफा 294 कोटी रुपये होता. म्हणजेच या कालावधीत फारसा बदल दिसला नसला तरी, गुंतवणूक तज्ज्ञ या शेअरबाबत आशावादी आहेत. त्यांच्या मते, … Read more