Jio Launches 5G Services : जिओचा 5G धमाका! देशातील 27 शहरांमध्ये सुरु केली 5G सेवा, महाराष्ट्रातील या शहरांचा समावेश
Jio Launches 5G Services : रिलायन्स जिओ टेलिकॉम कंपनीकडून ग्राहकांसाठी दिवसेंदिवस अनेक सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांचा मोठा फायदा होत आहे. तसेच जिओकडून ग्राहकांना आकर्षक ऑफर देखील दिल्या जात असल्याने जिओचे ग्राहकही वाढत आहेत. आता रिलायन्स जिओकडून भारतामध्ये 5G सेवा लॉन्च करण्यात आली आहे. पण ही सेवा संपूर्ण भारतभर सुरु झालेली नाही. चाचणीसाठी जिओकडून … Read more