Jio New Year Offer : नवीन वर्षासाठी Jio ने आणला धमाकेदार प्लॅन, मिळणार 630GB डेटासह इतर फायदे
Jio New Year Offer : देशभरात जिओच्या वापरकर्त्यांची संख्या खूप आहे. जिओने आता काही शहरांमध्ये 5G सेवा सुरु केली आहे. टप्प्याटप्प्यात ही सेवा सर्व शहरात सुरु केली जाणार आहे. नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले आहे. कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी काही भन्नाट प्लॅन आणले आहेत. यामध्ये वापरकर्त्यांना 630GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल. … Read more