Jio Recharge : भन्नाट ऑफर ! फक्त 399 रुपयांमध्ये मिळणार अमेझॉन प्राइम आणि नेटफ्लिक्स ; जाणून घ्या कसा मिळणार लाभ
Jio Recharge : कोरोना महामारी नंतर देशात OTT प्लॅटफॉर्मचा ट्रेंड झपाटयाने वाढत आहे. मागच्या काही वर्षांपासून OTT प्लॅटफॉर्मवर अनेक मोठं मोठे चित्रपट देखील रिलीज झाले आहे. हा ट्रेंड पाहता आता जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये OTT देखील जोडले आहे. तुम्हाला देखील Amazon Prime आणि Netflix चे सबस्क्रिप्शन हवे असेल तर आज आम्ही तुम्हाला … Read more