‘Reliance Jio’ने लॉन्च केला 90 दिवसांचा भन्नाट प्लान! दररोज 2GB डेटासह मिळतील अनेक फायदे
Reliance Jio : रिलायन्स जिओने ऑगस्टमध्ये ग्राहकांसाठी एक नवीन योजना सादर केली. त्याची किंमत 750 रुपये होती आणि या प्लॅनची खासियत म्हणजे याची सेवा 90 दिवसांची वैधता आहे. पण आता कंपनीने या प्लानमध्ये काही बदल केले आहेत. 750 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता 749 रुपयांवर गेली आहे. आता या योजनेतून मिळणाऱ्या फायद्यांमध्ये एक छोटासा बदल करण्यात … Read more