Jio True 5G Wifi Launch : Airtel, Vi आणि BSNL वापरकर्ते देखील घेऊ शकतील Jio 5G सेवेचा आनंद
Jio True 5G Wifi Launch : रिलायन्स जिओने 5G सेवेच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. कंपनीने आपली True 5G WiFi सेवा लॉन्च केली आहे जी सर्व वापरकर्त्यांसाठी विनामूल्य आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ Jio वापरकर्तेच याचा लाभ घेऊ शकत नाहीत, तर Airtel, Vi आणि BSNL (Airtel, Vi आणि BSNL वापरकर्ते) देखील कंपनीच्या 5G … Read more