Jio True 5G Wi-Fi : अरे व्वा..! आता 4G स्मार्टफोनवर चालणार 5G इंटरनेट, कसे ते जाणून घ्या

Jio True 5G Wi-Fi : 1 ऑक्टोबरपासून देशभरात 5G सेवा (5G services) सुरु करण्यात आली आहे. अशातच जिओनेही 5G सेवा (Jio 5G service) सुरु केली आहे. 5G साठी स्मार्टफोनही (5G smartphone) 5G असावा लागतो. परंतु, आता 4G स्मार्टफोनमध्येही (4G smartphone) 5G इंटरनेट चालणार आहे. जिओने Jio True 5G नेटवर्कवर चालणारी Wi-Fi सेवा (Jio Wi-Fi) चालू … Read more