JioBook Laptop : अखेर लाँच झाला जिओचा बहुप्रतीक्षित लॅपटॉप! ‘या’ दिवसापासून 17 हजारांपेक्षा स्वस्तात येईल खरेदी करता
JioBook Laptop : स्मार्टफोनप्रमाणे लॅपटॉपही खूप गरजेचा झाला आहे. अशातच जर तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. कारण नुकताच बाजारात जिओचा बहुप्रतीक्षित लॅपटॉप आला आहे. जो तुम्हाला 17 हजारांपेक्षा कमी किमतीत सहज खरेदी करता येईल. येत्या 5 ऑगस्टपासून तुम्हाला तो अॅमेझॉनवरून आणि ऑफलाइन रिलायन्स डिजिटलमधून खरेदी करता येईल. जाणून घ्या त्याचे … Read more