Jiobook laptop : आता Jio लाँच करणार आपला लॅपटॉप, जाणून घ्या फीचर्स, किंमत असेल…

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ आता हळूहळू इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्येही प्रवेश करत आहे. सध्या कंपनी 5G स्मार्टफोनवर काम करत आहे. दरम्यान, आणखी एक बातमी समोर आली आहे की ते स्वतःचा लॅपटॉप, JioBook लॅपटॉप लॉन्च करणार आहे. जिओच्या इतर उत्पादनांप्रमाणेच त्याची खासियत ही त्याची कमी किंमत असेल. जाणून घ्या त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल…(Jiobook … Read more