Jio Cinema Subscription Plan : Jio Cinema ने लॉन्च केला सब्सक्रिप्शन प्लॅन, आता स्वस्तात पाहता येणार वर्षभर ब्लॉकबस्टर हॉलिवूड चित्रपट

Jio Cinema Subscription Plan : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनीने जिओ सिनेमाचा सबस्क्रिप्शन प्लॅन लॉन्च केला आहे. सध्या जिओ ग्राहकांना जिओ सिनेमाचा मोफत लाभ दिला जात आहे. Jio Cinema चे सदस्यत्व घेणाऱ्या ग्राहकांना एका वर्षासाठी ब्लॉकबस्टर हॉलिवूड चित्रपटांचा आनंद घेता येईल. सध्या जिओ ग्राहकांना कंपनीकडून अनेक सुविधांचा मोफत लाभ दिला जात आहे. रिचार्ज प्लॅनवर ग्राहकांना … Read more