JioMotive : जिओचे हे स्मार्ट कार डिव्हाईस झाले लॉन्‍च, जाणून घ्या फीचर्स..

JioMotive : रिलायन्स जिओने भारतीय बाजारपेठेमध्ये नुकतेच आपले एक नवीन डिव्हाईस सादर केले असून, हे डिव्हाईस स्वतःच्या कारने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आहे. दरम्यान, JioMotive असे या डिव्हाईसला नाव देण्यात आले असून, ही कार ऍक्सेसरी आहे. दरम्यान, या डिव्हाईसच्या मदतीने कारच्या परफॉर्मन्स आणि इतर गोष्टींची रिअल-टाइम माहिती मिळते. दरम्यान, या डिव्हाईसमुळे तुम्हाला तुम्हाला कारच्या परफॉर्मन्सशी संबंधित … Read more