JioPhone 5G : अंबानींना धक्का ! जिओ फोन 5G चे स्पेसिफिकेशन लीक; जाणून घ्या संपूर्ण माहिती

JioPhone 5G :यूजर्स JioPhone 5G ची आतुरतेने वाट पाहत आहेत. कंपनीने अद्याप फोनच्या लॉन्च तारखेची पुष्टी केलेली नाही, परंतु त्याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन लीक होऊ लागले आहेत. Kuba Wojciechowski (@Za_Raczke) आणि 91 Mobiles च्या लीकनुसार, Jio Phone 5G चे कोडनेम ‘गंगा’ आणि मॉडेल नंबर LS1654QB5 आहे. असे सांगितले जात आहे की जिओचा हा आगामी फोन … Read more