Jitendra EV भविष्यात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणण्याच्या तयारीत, 1,000 कोटींची केली गुंतवणूक

Jitendra EV

Jitendra EV : देशात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झपाट्याने वाढत आहे. भारताच्या ई-वाहन बाजारपेठेत दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांना जास्त मागणी आहे. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर, देशात 14 लाखांहून अधिक ई-वाहने नोंदणीकृत आहेत, त्यापैकी दुचाकी ई-वाहनांची संख्या 5 लाखांहून अधिक आहे. दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आता अनेक कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता जितेंद्र … Read more