विहरित पडलेल्या अडीच वर्षाच्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश..
अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- राहाता तालुक्यातील कोल्हार येथे लोणी कोल्हार रोडवर काळामळा येथे जितेंद्र हिरालाल खर्डे यांच्या गट नंबर १३७ मध्ये बुधवार बुधवारी पहाटे अडीच वर्षे वयाचा नर बिबट्या भक्षाच्या शोधात असताना विहिरीत पडला. राहाता तालुक्यातील कोल्हार येथे कोल्हार लोणी रोड लगत असलेल्या काळामळा शिवारात खर्डे यांची शेती आहे . याच गट … Read more