FD Interest Rate: 84 वर्षे जुन्या ‘या’ खासगी बँकेने दिली खुशखबर ! FD वर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; आता ..
FD Interest Rate: काही दिवसापूर्वी आरबीआयने मोठा निर्णय घेत रेपो रेटमध्ये पुन्हा एकदा वाढ केली होती. आता या दर वाढीनंतर देशात मागच्या 84 वर्षांपासून ग्राहकांना सेवा देणाऱ्या एका खागजी बँकेने मोठा निर्णय घेत आपल्या मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो हा निर्णय खाजगी बँक जम्मू आणि काश्मीर बँक (J&K Bank) … Read more