ज्ञानवापी मशिद प्रकरणी आज महत्त्वाचा निकाल

Maharashtra News:ज्ञानवापी मशीद-शृंगार गौरी मंदिरप्रकरणी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. आजच निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाराणसीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्ञानवापीमध्ये मशिद होती की मंदिर. त्याचसोबत प्लेसेज ऑफ वर्शिप अॅक्ट १९९१ लागू होणार का? हे स्पष्ट होणार आहे. या निर्णयाचा परिणाम ज्ञानवापी संबंधित सत्र … Read more