8वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ विभागात निघाली भरती, पगार मिळणार 60 हजाराहून अधिक, पहा डिटेल्स
Government Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. विशेषता ज्यांचे शिक्षण कमी झाले असेल अशा तरुणांसाठी ही मोठी खास बातमी राहणार आहे. कारण की, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात काही रिक्त जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ ड्राइवर पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे. म्हणजे या … Read more