भारतात नोकरी बाजार स्थिर, फ्रेशर्ससाठी मोठ्या संधी! २०२५ मध्ये नोकर भरतीच्या आकडेवारीत वाढ

जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या सावटाखाली भारतातील नोकरी बाजारपेठ मात्र स्थिर आणि आशादायक चित्र दाखवत आहे. इंडीडच्या ताज्या ‘हायरिंग ट्रॅकर’ अहवालानुसार, २०२५च्या जानेवारी ते मार्च या तिमाहीत ८२ टक्के कंपन्यांनी सक्रियपणे भरती केली. ही आकडेवारी मागील तिमाहीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी जास्त आहे. विशेष म्हणजे, फ्रेशर्स आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रे जसे की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा अॅनालिटिक्स आणि कृत्रिम … Read more

New Jobs: आनंदाची बातमी! येत्या 3 महिन्यांत नोकऱ्याच नोकऱ्या, 5 पैकी 3 कंपन्या करणार नवीन नोकर भरती…..

New Jobs: मंदीचे वातावरण असतानाच एक दिलासा देणारी बातमी आली आहे. वास्तविक, जुलै-सप्टेंबर तिमाहीत नोकर्‍या (Jobs) बाहेर येतील आणि कंपन्या बंपर भरती करतील. या संदर्भात जारी करण्यात आलेल्या अहवालात कंपन्यांनी अधिक कर्मचाऱ्यांची भरती (Staff recruitment) करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे म्हटले आहे. टीमलीज सर्व्हिसेसच्या अहवालानुसार, कंपन्यांनी एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत चालू तिमाहीत बंपर नवीन भरती करण्याची योजना … Read more