Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 7 हजारांची गुंतवणूक करून मिळवा 5 लाख; सविस्तर योजना समजून घ्या
Post Office Scheme : तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय (job or business) करत असाल तर तुम्हाला शेअर बाजारावर (stock market) लक्ष ठेवण्यासाठी दिवसभर वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत, ही योजना अशा लोकांसाठी आहे जे एकदा गुंतवणूक (investment) करून थेट परतावा (refund) घेण्याचा विचार करतात. पोस्ट ऑफिस आरडीमध्ये (Post Office Rd) अशा प्रकारे गुंतवणूक करण्यास सुरुवात करा … Read more