ZP Ahmednagar Bharti 2023 : 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; वाचा सविस्तर

ZP BHARTI 2023

ZP BHARTI 2023 : अखेर जिल्हा परिषद भरतीची वाट बघणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. कारण जिल्हा परिषद गट क अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी आता इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. येथे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून, येथे अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे देखील गरजेचे आहे. चला … Read more