Ravish Kumar Resigns : मोठी बातमी ! ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी दिला NDTV चा राजीनामा ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Ravish Kumar Resigns : वरिष्ठ पत्रकार आणि  एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. NDTV (हिंदी) चा सुप्रसिद्ध चेहरा रवीश कुमार यांनी त्यांच्या कार्यकाळात हम लोग, रवीश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राइम टाइमसह अनेक कार्यक्रम केले आहे . रवीश कुमार यांना दोनदा पत्रकारितेतील योगदानाबद्दल रामनाथ गोएंका उत्कृष्टता पुरस्कार आणि … Read more