भारतीय संशोधकांचीं कमाल ! ज्वारीच्या दोन नवीन जाती विकसित, शेतकऱ्यांना मिळणार आता कमी खर्चात अधिक उत्पादन, वाचा नवीन वाणाच्या विशेषता

jowar farming

Jowar Farming : देशात सध्या भरडधान्याच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. भरड धान्याच्या विशेषता लक्षात घेऊन वैश्विक पटलावर भरड धान्याची मागणी देखील गेल्या काही वर्षांपासून वधारली आहे. यामुळे भरड धान्याच्या उत्पादनाला चालना मिळावी या अनुषंगाने शासनाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. सोबतच भरड धान्याच्या वेगवेगळ्या जाती शास्त्रज्ञांकडून विकसित केल्या जात आहेत. ज्वारी हे देखील … Read more