मोबाईलवरून जमिनीची मोजणी करा मिनिटात! वाचा स्टेप बाय स्टेप जमीन मोजण्याची पद्धत
जमीन मोजणी म्हटले म्हणजे अर्ज करा त्याच्यानंतरची ती प्रक्रिया आणि मोजणी शेतापर्यंत येण्यासाठी लागणारा कालावधी हा खूप जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच बऱ्याचदा कार्यालयांचे हेलपाट्या मारण्यामध्ये वेळ आणि पैसा देखील वाया जातो. त्यामुळे जमिनीची मोजणी पारदर्शक आणि पटकन व्हावी याकरिता आता रोव्हर यंत्रांची मदत घेतली जात आहे. या यंत्रांच्या मदतीने जमीन … Read more