July Bank Holidays : जुलै महिन्यात बँकांना 12 दिवस सुट्ट्या, महत्वाची कामं तातडीने करा पूर्ण

July Bank Holidays

July Bank Holidays : जुलै महिना उद्यापासून सुरु होत आहे. अशातच जर तुमचाही जुलै महिन्यात कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी बँकेत जाण्याचा तुमचा विचार असेल, तर प्रथम जुलै महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर तपासा. दर महिन्याप्रमाणे जुलैमध्येही अनेक दिवस बँकांना सुट्या असणार आहेत. जुलै महिन्यात, बँका साप्ताहिक सुट्ट्या आणि इतर सुट्ट्यांसह एकूण 12 दिवस बंद राहतील. … Read more