SBI Clerk Recruitment 2022 Notification : बँकेत नोकरी करायची? स्टेट बँकेत 5008 लिपिक भरती अधिसूचना जारी, करा असा अर्ज

SBI Clerk Recruitment 2022 Notification : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने SBI लिपिक अधिसूचना 2022 जारी केली आहे. लिपिक श्रेणीतील ज्युनियर असोसिएट (Junior Associate) च्या भरतीसाठी अधिसूचना (Notification) निघाली आहे. आता तुम्ही तुमचा अर्ज (application) सबमिट करून या संधीचा लाभ घेऊ शकता जो आज म्हणजेच 07 सप्टेंबर 2022 रोजी https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध … Read more