पेटीएमद्वारे भीक मागणारे झुनझुन बाबा, कोट्यवधी जमविले आता हेलिकॉप्टर घ्यायचंय
India News :मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात एका वेगळाच भिकारी समोर आला आहे. डिजिटल युगाशी जुळवून घेत तेथील झुनझुन बाबा यांनी भीक मागण्यासाठी पेटीएम सारख्या डिजिटल माध्यमाचाही वापर केला. आतापर्यंत त्यांनी कोट्यवधी रुपयांची माया या माध्यमातून जमविली आहे. आता त्यांना स्वत:चे हेलिकॉप्टर घाययचे आहे. त्यासाठी भीक मागणे सुरूच आहे. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात वास्तव्यास असलेले झुनझुन बाबा … Read more