Jupiter-Shukra Conjunction 2023 : तब्बल 12 वर्षांनंतर गुरु आणि शुक्र ग्रहांची होणार युती, या राशीचे लोक होणार मालामाल

Jupiter-Shukra Conjunction 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीवर ग्रहांचा वेगवेगळा परिणाम होत असतो. तसेच ग्रहांचे संक्रमणही वेगवेगळ्या दिवशी होत असते. मात्र ज्या वेळी ग्रह आपली स्थिती बदलतात तेव्हा अनेक लोकांच्या नशिबी निराशा येते किंवा काही लोक मालामाल होतात. बृहस्पति मीन राशीत प्रवेश करत आहे आणि 15 फेब्रुवारीला शुक्राचा मीन राशीत प्रवेश शुक्र आणि गुरूचा संयोग बनवत … Read more