Jupiter Vakri In Mesh 2023 : 118 दिवस ‘या’ राशींवर राहील गुरुची कृपा; मिळतील भरपूर लाभ !

Jupiter Vakri In Mesh 2023

Jupiter Vakri In Mesh 2023 : देवांचा गुरू मानला जाणारा गुरू आज 4 सप्टेंबर रोजी 12 वर्षांनंतर आपली वाटचाल बदलणार आहे. गुरू मेष राशीत प्रतिगामी होणार आहे, गुरु 31 डिसेंबरपर्यंत मेष राशीत प्रतिगामी राहील, अशा स्थितीत 3 राशींना 118 दिवस गुरूचा आशीर्वाद मिळणार आहे, या काळात या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल तसेच त्यांना चांगली … Read more