मुस्लिम पुरूषाला तलाक देण्यापासून रोखता येणार नाही, केरळ हायकोर्टाचा निकाल
Maharashtra News:तलाक देणे ही मुस्लिम कायद्यानुसार घडणारी कृती आहे आणि मुस्लीम पुरुषाला ती करण्यापासून रोखल्यास ते भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ अंतर्गत त्याच्या अधिकारांचे उल्लंघन होईल. त्यामुळे मुस्लिम व्यक्तीला तीन तलाक देण्यापासून किंवा एकापेक्षा जास्त विवाह करण्यास कौटुंबिक न्यायालय रोखू शकत नाही,’ असा निकाल केरळ उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ए. मुहम्मद मुस्ताक आणि न्यायमूर्ती सोफी थॉमस यांच्या … Read more