भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला तर जबाबदारी कोणाची, सुप्रिम कोर्टाच्या महत्वपूर्ण सूचना
Maharashtra News :भटक्या कुत्र्यांनी माणसांवर हल्ला करण्याच्या घटना सतत घडत असतात. भारतात २०१९ पासून १.५ कोटी पेक्षा जास्त प्राण्यांच्या चाव्याच्या घटनांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र १५ लाख जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. २०१९ च्या गणनेनुसार, भारतात १ कोटी ५३ लाख ०९ हजार ३५५ भटके कुत्र्यांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे भटकी कुत्री ही एक … Read more