न्यायालये सकाळी नऊ वाजता सुरू होणार? भावी सरन्यायाधीशांकडून संकेत

Maharashtra news:न्यायालयांत प्रलंबित खटल्यांची संख्या, त्याला मिळणाऱ्या तारखा आणि न्यायालयांच्या सुट्ट्या हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. कनिष्ठ न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत अशीच स्थिती आहे. मात्र, याला गती देण्यासाठी न्यायालयाचे कामकाज सकाळी नऊ वाजल्यापासूनच सुरू करण्याचे संकेत मिळत आहेत.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळीत यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहे. लळीत यांच्याकडे भावी सरन्यायाधीश म्हणून पाहिले जात आहे. … Read more