सर्वोच्च न्यायालयाचा धडाका चार दिवसांत तब्बल….
Maharashtra News:भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळित यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रलंबित खटले निकाली काढण्याचा धडाकाच सुरू झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केवळ चार दिवसांत विविध प्रकारची तब्बल १२९३ प्रकरणे निकाली काढली आहेत. यामध्ये १०६ नियमित खटल्यांचा तर ४४० हस्तांतरण याचिकांचा समावेश आहे. खुद्द सरन्यायाधीश लळित यांनीच ही माहिती दिली आहे. भारतीय वकील परिषदेतर्फे लळित यांचा सत्कार … Read more