केदारनाथ येथे दरड कोसळून नगर जिल्ह्यातील महिला भाविक ठार..! जखमी प्रवाशात जिल्ह्यातील चौघांचा समावेश
Ahmednagar News : केदारनाथ- बद्रिनाथ देवदर्शनासाठी गेलेल्या भक्तांच्या एका वाहनावर दरड कोसळल्याने श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील पुष्पा मोहन भोसले (वय ६२) यांचा मृत्यू झाला आहे. तर राम साळुंके (३८ वर्ष) रा. हिरडगाव (ता. श्रीगोंदा) यांच्यासह ९ प्रवासी जखमी झाले असून त्यामध्ये तीन प्रवासी हे नगर जिल्ह्यातील आहेत.या बाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंद्यातील काष्टी येथील पुष्पा … Read more